श्रीगोंदा - (दक्षिण
काशी)
श्रीगोंदा
शहराचे अक्षांश -(18 14’ 00”) तर रेखांक्ष
-(74 44’ 00”) आहे. श्रीगोंदा शहर हे
दक्षिण काशी म्हणून ओळखले
जाते. श्रीगोंदा शहर हे
संताची पुण्यभुमी म्हणूनही
ओळखले जाते.
श्रीगोंदा
शहराचा इतिहास, संताची
माहीती, देऊळे, शैक्षणिक
माहीती, शेती व प्रमुख
पिके, यात्रा, पत्रकार,
व्यावसायिक माहीती, धार्मिक
माहीती, शासकीय कार्यालये
व निमशासकीय कार्यालये
व त्यांची पत्ते, बॅँका,
पतसंस्था, लग्न कार्यालये,
श्रीगोंदा शहरातील व
शहराजवळील महत्वाचे
पर्यटन स्थळे, व इतर महत्वाची
माहीती देण्याचा प्रयत्न
आम्ही केला आहे.
- दिपक काळे, श्रीगोंदेकर
|